नमुना - ८ डाऊनलोड
ज्या मालमत्ता धारकांची थकबाकी हि शून्य आहे ते मालमत्ता धारक येथून नमुना ८ नक्कल डाऊनलोड करू शकतात. — ग्रामपंचायत बिरसिंगपूर

ग्रामपंचायत जेसन - आमची कामे

आमच्या ग्रामपंचायतीने केलेली विविध विकास कामे आणि योजनांचा आढावा

रस्ते दुरुस्ती प्रकल्प

गावातील मुख्य रस्त्यांची दुरुस्ती आणि विस्तारीकरण करण्यात आले आहे.

अधिक माहिती

स्वच्छता अभियान

गावातील स्वच्छता सुधारण्यासाठी विविध कार्यक्रम आणि जागरूकता मोहीम.

अधिक माहिती

शिक्षण कार्यक्रम

गावातील मुलांसाठी अभ्यासिका आणि कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित.

अधिक माहिती

ग्रामपंचायत योजना

आपली ग्रामपंचायत जेसन द्वारे काही योजना राबविल्या जातात, त्यांचा गावकर्यांनी फायदा करून घेण्यात याव्या.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात सन 2000 पासून राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात 500 व अधिक (आदिवासी भागात 250 व अधिक) लोकसंख्या असलेल्या तसेच रस्त्याने न जोडलेल्या वाड्या/वस्त्यांना बारमाही रस्त्यांनी जोडणे हा उद्देश आहे.

अतिवृष्टी व पुरहानी कार्यक्रम

अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांच्या/पूलांच्या दुरुस्तीकरिता ही योजना करण्यात आलेली आहे.

पंडीत दिनदयाळ उपाध्याय पुरस्कार

पंचायती आणि ग्रामसभा यांच्या सामाजिक व आर्थिक संरचनेतील उल्लेखनीय सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी व गौरव करण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात.

तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम

ग्रामीण तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देण्यात येते ज्यामुळे भाविकांसाठी सुविधांची निर्मिती होते.

ग्रामपंचायत समिती

ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व इतर अधिकारी यांची माहिती खाली दिली आहे.

सुरज गवई
सुरज गवई

सरपंच

अमोल पाटील
अमोल पाटील

उपसरपंच

रेखा देशमुख
रेखा देशमुख

सदस्य

राजेश मोरे
राजेश मोरे

सदस्य

अंजली शिंदे
अंजली शिंदे

सदस्य

प्रमोद खैरनार
प्रमोद खैरनार

सदस्य

सपना कदम
सपना कदम

सदस्य

गणेश पाटील
गणेश पाटील

सदस्य

नीलिमा देशपांडे
नीलिमा देशपांडे

सदस्य

दिलीप भोसले
दिलीप भोसले

सदस्य

प्रिया जगताप
प्रिया जगताप

सदस्य

शंकर गावडे
शंकर गावडे

सदस्य

संपर्क फॉर्म

तुमचा संदेश आम्हाला पाठवा — आम्ही लवकरच संपर्क करू.

ग्रामपंचायत पत्ता

ग्रामपंचायत बिरसिंगपूर, जिल्हा परिषद शाळेच्या जवळ, बिरसिंगपूर

संपर्क क्रमांक : 0039 333 12 68 347

ई - मेल : gramanchayatbirsingpur@gmail.com


कार्यालयाचे वेळ: सोम-शनि (9:30 AM - 6:00 PM)